आनंद दुबे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुणे शिक्षक मतदारसंघातील भूमिका, विधान परिषद निवडणूक आणि विरोधकांवरील आरोपांबद्दल शिंदे काय म्हणाले, वाचा.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT) माजी राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दुबे








