नागपूर पदवीधर निवडणूक: वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे सुधाकर कोहळे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी वर्धा येथे पदवीधर संवाद मेळावा झाला. त्यात


